Air India Flight AI171 Crash: PM Narendra Modi आज अहमदाबाद ला भेट देणार
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही काल विमान दुर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद-लंडन एअर इंडियाचे 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबादमधील मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्समध्ये कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेने सारा देश हळहळला आहे. 241 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्यानंतर आज PM Narendra Modi आज अहमदाबाद ला भेट देणार आहेत. या दुर्घटनेत समावेश आहे. काल मोदींनी X वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
PM Narendra Modi आज अहमदाबाद भेटीवर
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement