PM Narendra Modi यांनी 'दोन प्रतिभावान अभिनेते' अरविंद त्रिवेदी आणि घनश्याम नायक यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

या दोन प्रतिभावान अभिनेत्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Arvind Trivedi & PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

रामायण मालिकेत 'रावणा'ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन्ही कलाकारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्विट्स:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)