CWG 2022 मध्ये पदकं जिंकलेल्या खेळाडूंची आज PM Narendra Modi घेणार भेट; पहा थेट प्रक्षेपण

लंडनच्या बर्मिंघम मध्ये पार पडलेल्या CWG 2022 मधील पदक विजेत्या खेळाडूंसोबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.

PM Narendra Modi

लंडनच्या बर्मिंघम मध्ये पार पडलेल्या CWG 2022 मधील पदक विजेत्या खेळाडूंसोबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. भारताला या मानाच्या स्पर्धेत एकूण 61 पदकं आणि चौथे स्थान मिळाले आहे.

पहा लाईव्ह टेलिकास्टची लिंक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement