PM Narendra Modi आज देशातील कोविड 19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलवणार उच्च स्तरीय बैठक

PM Narendra Modi आज देशातील कोविड 19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक बोलवणार आहेत.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

PM Narendra Modi आज देशातील कोविड 19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी  उच्च स्तरीय बैठक  बोलवणार आहेत. सध्या जगात वाढणारी कोविड 19 रूग्णांची संख्या पुन्हा चिंता वाढवणारी आहे. पण त्याचा भारताला देखील धोका असणार का? याची चाचपणी केली जात आहे. कालच आरोग्यमंत्र्यांची निती आयोगासोबत बैठक झाली आहे. नक्की वाचा: Govt Advises To Use Mask: कोविड 19 चा धोका अद्यापही टळलेला नाही, वयोवृद्ध, सहव्याधी असणार्‍यांना घरात, घराबाहेर Mask वापरण्याचा सल्ला .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now