PM Narendra Modi on Dantewada Naxal Attack: जवानांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र निशेध- पंतप्रधान नरेंद्र मोदी
या हल्ल्यात आम्ही गमावलेल्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यात आम्ही गमावलेल्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात 10 जवान आणि एक चालक शहीद झाले. त्यानंतर पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)