PM Modi Sashtang Pranam Video: अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीरामासमोर साष्टांग दंडवत (Watch Video)

आज अखेर 5 दशकांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाले आहे. हा क्षण रामभक्तांसाठी आनंदाच आणि सोबत भावनिक करणारा आहे.

PM Modi Sashtang Pranam Video: अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीरामासमोर साष्टांग दंडवत (Watch Video)
Sashtang Namaskar | Twitter

अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीरामासमोर साष्टांग दंडवत घालत आपली पूजा पूर्ण केली आहे. आज प्राणप्रतिष्ठेची पूजा मोदींच्याच हस्ते संपन्न झाली. तत्पूर्वी त्यांनी 11 दिवसाचे यासाठी विशेष अनुष्ठान केले होते. आज अखेर 5 दशकांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाले आहे. हा क्षण रामभक्तांसाठी आनंदाच आणि सोबत भावनिक करणारा आहे. First look of Ram Lalla in Ayodhya after Pran Partistha: अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पहा श्रीरामांचे मोहक रूप (Watch Video). 

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2024 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).