Laxman Jagtap Dies: भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना PM Narendra Modi यांच्याकडून श्रद्धांजली; ट्वीट केला शोकसंदेश
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना PM Narendra Modi यांच्याकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे.
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना PM Narendra Modi यांच्याकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे. मोदींनी शोकसंदेश ट्वीट केला आहे. जनकल्याणासाठी तसेच पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची देखील उल्लेख करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगाशी झुंजत असलेल्या जगताप यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. नक्की वाचा: Laxman Jagtap Dies: आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement