The Elephant Whispers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली रघू आणि बोम्मीची भेट

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या द एंलिफंट विस्पर्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ लघुपटाचा पुरस्कार मिळाला होता.

Narendra Modi With Elephant Whisper Team

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या द एंलिफंट विस्पर्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ लघुपटाचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात दाखवण्यात आलेले जोडपे बोम्मन आणि बेली  यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी भेट घेतली. तसेच मोदी यांनी थेपकड्डू हत्ती केंद्रात रघू आणि बोम्मी यांच्यासोबत वेळ घालवला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदिपुर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी त्यांनी त्यांची भेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement