Secunderabad-Tirupati Vande Bharat Express: भारतीय रेल्वेच्या 12व्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा कंदील (Watch Video)
भारतीय रेल्वेच्या 12व्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेच्या 12व्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ही ट्रेन तेलंगणाच्या Secunderabad station वरून आंध्रप्रदेशच्या तिरूपती दरम्यान धावणार आहे. 661 किमीचा टप्पा ही ट्रेन 8.30 तासामध्ये पूर्ण करणार आहे. मंगळवार वगळता अन्य 6 दिवस ही ट्रेन धावणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement