Raju Srivastava यांच्या निधनावर PM Narendra यांची लोकप्रिय कॉमेडियनला ट्वीट द्वारा श्रद्धांजली

Raju Srivastava यांनी आज दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

Raju Srivastava यांनी आज दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचं जगाला सोडून जाणं मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच कुटुंब  आणि चाहत्यांच्या दु:खामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement