PM Narendra Modi यांच्याकडून रोजगार मेळाव्यात नियुक्त पत्र मिळालेल्या उमेदवाराचं अभिनंदन केले आहे. केंद्राने राज्यासाठी 2 लाख कोटी प्रकल्पांना मंजुरी दिली. यामुळे नवीन संधीही निर्माण होतील'. असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.
नियुक्तीपत्र प्राप्त उमेदवारांचे प्रधानमंत्री @narendramodi यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकार रोजगार देण्याच्या संकल्पाकडे एका ध्येयाने मार्गक्रमण करीत आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले. यातूनही नवीन संधी निर्माण होतील– प्रधानमंत्री pic.twitter.com/wRAgPSjlrx
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@InfoDivKonkan) November 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)