PM Narendra Modi यांच्याकडून Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनावर शोक व्यक्त

मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये राकेश यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं.

PM Narendra Modi यांच्याकडून Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये राकेश यांच्यावर उपचार सुरू होते. 62 वर्षीय राकेश झुनझुनवाला यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. ते प्रमुख गुंतवणूकदारांपैकी एक होते.

नरेंद्र मोदी ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement