Survey- PM Modi Most Popular Leader of World: पंतप्रधान नरेंद्र मोदी 78% पसंतीसह ठरले लोकप्रिय ग्लोबल लीडर

The Morning Consult चे सध्याचे हे जारी approval ratings जानेवारी 30 ते 5 फेब्रुवारी दरम्यानचे आहे.

PM Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 78% पसंतीसह लोकप्रिय ग्लोबल लीडर ठरले आहेत. Morning Consult survey मध्ये भारताचे पंतप्रधान अव्वल ठरले आहेत. मोदींच्या खालोखाल या यादीमध्ये Andrés Manuel López Obrador हे 64%, पसंतीसह तर Switzerland चे Alain Berset 57% सह तिसर्‍या स्थानी आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement