PM Modi 100 Million Followers: पंतप्रधान मोदींचा 'X'वर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार

एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 100 मिलियन म्हणजे 10 कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 38.1 मिलियन फॉलोअर्स, दुबईचे प्रिंस शेख मोहम्मद 11.2 मिलियन फॉलोअर्स आणि पोप फ्रान्सिस 18.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

PM narendra Modi PC ANI

पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडिया म्हणजेच ट्वीटरवर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्लोबल लिडर बनले आहेत. मोदी आता एक्स मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. पंतप्रधान मोदी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच पूर्वीचं ट्विटर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. पीएम मोदींनी ग्लोबल लिडर बनून एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement