PM Narendra Modi talk Israel's Netanyahu: पीएम नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर

त्यानंतर सोशल मीडियावर माहिती देताना पंतप्रधानांकडून 'X' वरुन प्रतिक्रिया देण्यात आली.

PM Narendra Modi

Israel-Palestine War: भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो तसेच त्यापुढे नि:संधिग्दपणे उभा ठाकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. इस्त्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई सुरु केल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. त्यानंतर सोशल मीडियावर माहिती देताना पंतप्रधानांकडून 'X' वरुन प्रतिक्रिया देण्यात आली. या वेळी ते म्हणाले, या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.

'X' पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif