PM Modi US Visit: अमेरिकेन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशना नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी लावल्या रांगा (पहा व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी अमेरिकन कॉंग्रेस संयुक्त अधिवेशनात खासदारांनी रांगा लावल्या. ANI ने या संदर्भात ट्विट केले आहे.

PM Narendra Modi- US Visit- Twitter @ANI

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत आघआडीचे लोकप्रिय नेते आहे. अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसाठी आणि ऑटोग्राफसाठी अमेरिकेतील खासदार रांगेत उभे राहून त्यांची वाट पाहत आहे. काल २२ जून रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला हजेरी लावली. त्यावेळी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला उपस्थित असलेल्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहत रांगेत उभे राहीले. यासंदर्भात ANI ने ट्विट शेअर केले आहे. लोकप्रतिनीधी सभेचे अध्यक्ष केवी मॅकार्थी हे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑटोग्राफ घेण्यासाठी उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement