PM Modi Maharashtra and Goa Visit: पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर
गोव्यात, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, मडगाव येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत.
पंतप्रधान श्री साईबाबा समाधी मंदिर, शिर्डी येथे पूजा आणि दर्शन करतील आणि मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करतील. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांनी राज्यात सुमारे 7500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले जाईल. गोव्यात, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, मडगाव येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)