PM Modi To Visit Italy, UK: मोदी आजपासून इटली, ब्रिटनला भेट देणार आहेत

PM Narendra Modi (Photo Credit : Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून ब्रिटन (UK) आणि इटलीच्या (Italy) पाच दिवासांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान ते G-20 देशांच्या शिखर संमेलनात भाग घेणार आहेत. तसेच ग्लासगो इथं जागतिक हवामान बदलाच्या संबंधित होणाऱ्या COP26 या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement