PM Modi Video: पंतप्रधान मोदींचा ताफा जात असताना दिसली ॲम्बुलन्स, क्षणाचाही विलंब न करता मोदींनी काय केलं? पहा व्हिडीओ
अहमदाबाहून गांधीनगरला जात असताना मोदींना रस्त्यात ॲम्बुलन्स जाताना दिसली त्याक्षणी पंतप्रधानांनी स्वत:चा ताफा थांबवत ॲम्बुलन्सला जाण्यास जागा दिली.
पंतप्रधान मोदी (PM Modi) आज गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway Inauguration) उद्घाटन तसेच विविध मोठ्या कार्यक्रमांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहे. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तरी अहमदाबाहून (Ahmedabad) गांधीनगरला (Gandhinagar) जात असताना मोदींना रस्त्यात ॲम्बुलन्स (Ambulance) जाताना दिसली त्याक्षणी पंतप्रधानांनी स्वत:चा ताफा थांबवत ॲम्बुलन्सला जाण्यास जागा दिली. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement