PM Modi Paid Tribute To Late Sushil Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे दिवंगत नेते सुशील मोदी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

72 वर्षीय सुशील मोदी कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नुकतेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदींनी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सुशील मोदींना श्रद्धांजली वाहिली. बिहारच्या राजकारणातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा सुशील मोदी यांचे निधन झाले आहे.  72 वर्षीय सुशील मोदी कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement