PM Modi on Interim Budget 2024: 'यंदाचं बजेट देशाच्या निर्माणाचं बजेट'- पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे केले कौतुक

2047 च्या विकसित भारताच्या पायाला मजबूत करण्याची क्षमता या अर्थसंकल्पामध्ये असल्याचं ते म्हणाले आहेत.

Modi on Budget | Twitter

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट मांडलं आहे. मोदींनी या बजेटचा उल्लेख अंतरिम सोबतच Inclusive आणि Innovative असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये विकसित भारताच्या चारही स्तंभांना मजबूत करणारं आहे असे ते म्हणाले आहेत. यामध्ये 2047 च्या विकसित भारताच्या पायाला मजबूत करण्याची क्षमता या अर्थसंकल्पामध्ये असल्याचं ते म्हणाले आहेत. Budget 2024: मोदी सरकारच्या अंतरिम बजेट मध्ये महिला, तरूण आणि सामान्य वर्गाला पहा काय मिळालं? 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement