कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण; PM Narendra Modi यांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन केले आहे. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; "मिशन 100% विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण KonkanRailway टीमचे अभिनंदन."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement