Pitbull Attack: सायकलस्वार मुलीवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, मेरठ येथील घटना सीसीटीव्हीत कैद, व्हिडिओ व्हायरल
पिटबुलच्या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून सध्या तिझ्यावर उपचार हे सुरु आहेत
मेरठमध्ये (Meerut) एका पिटबुल कुत्र्याचा (Pitbull Dog) 10 वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. ही मुलगी सायकलवरुन जात असताना पिटबुल कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी ती सायकलवरुन खाली पडली तरी देखील कुत्र्याने तिच्यावर हल्ला करतच राहिला. यानंतर उपस्थित लोकांनी या मुलीचा बचाव केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
➡️10 वर्षीय बच्ची पर पिटबुल डॉग के हमले का मामला
➡️बच्ची पर पिटबुल डॉग के हमले की #CCTV आई सामने
➡️साइकिल सवार बच्ची पर पिटबुल ने बोला था हमला
➡️पिटबुल हमले में बच्ची बुरी तरह घायल अस्पताल में भर्ती@adgzonemeerut @igrangemeerut @meerutpolice @Uppolice @CMOfficeUP pic.twitter.com/du4FG9fLBU
— News1Indiatweet (@News1IndiaTweet) May 30, 2023
दरम्यान मेरठ पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून त्यानुसार ते तपास करत आहेत.
थाना कंकरखेड़ा पर सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत किया गया है, अग्रिम वैधानिक कार्यवाही की जा रही है ।
— MEERUT POLICE (@meerutpolice) May 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2023 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

