Petrol-Diesel Price Today: दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमधील जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत आज पेट्रोलचे दर 98.81 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.18 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच मुंबईत पुन्हा एकदा इंधनदर वाढ दिसून आली आहे.
Petrol-Diesel Price Today: दिल्लीत आज पेट्रोलचे दर 98.81 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.18 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच मुंबईत पुन्हा एकदा इंधनदर वाढ दिसून आली आहे. त्यानुसार पेट्रोल 104.90 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लीटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 99.82 रुपये आणि डिझेल 93.74 रुपये प्रति लीटर. तर कोलकाता येथे पेट्रोलचे दर 98.64 रुपये आणि डिझेल 92.03 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहेत.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)