Pet Dog Barking Dispute: कुत्रा भुंकला वाद पेटला, तिघांवर गोळीबार दोघे ठार

आजकाल लोक कसल्याही क्षुल्लक कारणावरुन गोळीबार करु लागले आहेत. उत्तर प्रदेश राज्यात चक्क कुत्रा भुंकला वरुन झालेल्या भांडणातून गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे भांडण इतके विकोपाला गेले की, यातून तिघांवर गोळीबार केला.

Pet Dog Barking Dispute: कुत्रा भुंकला वाद पेटला, तिघांवर गोळीबार दोघे ठार
Dog | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

आजकाल लोक कसल्याही क्षुल्लक कारणावरुन गोळीबार करु लागले आहेत. उत्तर प्रदेश राज्यात चक्क कुत्रा भुंकला वरुन झालेल्या भांडणातून गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे भांडण इतके विकोपाला गेले की, यातून तिघांवर गोळीबार केला. ज्यात दोघांचे प्राण गेले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2023 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).