Chandrayaan 3 च्या यशस्वी लॅन्डिंग साठी उत्तर प्रदेशात मुस्लिम धर्मियांकडून नमाज अदा (Watch Video)
23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 च्या सुमारास विक्रम लॅन्डर चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करणार आहे.
Chandrayaan 3 च्या यशस्वी लॅन्डिंग साठी उत्तर प्रदेशात मुस्लिम धर्मियांकडून नमाज अदा करण्यात आली आहे. 23 ऑगस्टला विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. हे लॅन्डिंग यशस्वी झाल्यास भारत हा दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. अवघ्या काही तासांवर हा क्षण येऊन ठेपल्याने सारे भारतीय चंद्रयानाच्या यशस्वी लॅन्डिंग साठी प्रार्थना करत आहेत. Islamic Center of India कडूनही लखनौ मध्ये नमाज पडत त्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. Mumbai: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांच्याकडून हवन आयोजन (Watch Video) .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)