Paytm Down: Paytm payments तांत्रिक गडबडीमुळे बंद, अनेक युजर्सचे आर्थिक व्यवहार रखडले
पेटीएमची सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Paytm payments तांत्रिक गडबडीमुळे बंद झाल्याने आज अनेक युजर्सचे आर्थिक व्यवहार रखडले आहेत. ट्वीटर पेटीएम कडून सेवा बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यामध्ये सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
पेटीएम सेवा विस्कळीत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement