कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये Due Date नंतर पैसे जमा करणं Deduction नाही - ITAT

कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये Due Date नंतर पैसे जमा करणं Deduction नाही असं मत ITAT च्या मुंबई बेंच कडून देण्यात आला आहे.

Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये  Due Date नंतर पैसे जमा करणं Deduction नाही असं मत  ITAT च्या मुंबई बेंच कडून देण्यात आला आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका प्रकरणी निर्णय देताना त्यांचं हे मत नोंदवलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

AUS vs ENG, Lahore Stadium Pitch Report And Stats: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टक्कर, जाणून घ्या गद्दाफी स्टेडियमची आकडेवारी अन् खेळपट्टी अहवाल

Australia vs England ODI Stats: वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा कसा आहे विक्रम, येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Rights of Young Individuals to Love: 'किशोरवयीन मुलांना कायद्याच्या भीतीशिवाय प्रेमसंबंध ठेवण्याची परवानगी असली पाहिजे'; POCSO प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी

Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू

Share Now