Rahul Gandhi In Problem Again: पाटणा न्यायालयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 12 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

'मोदी आडनावा'वरून राहुल गांधी यांना यापूर्वीच सूरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit: ANI)

पाटणा न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 12 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी हजेरी लावायचे हे निर्देश आहेत. 'मोदी आडनावा'वरून राहुल गांधी यांना यापूर्वीच सूरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)