World Blood Donor Day 2023: बिहारचे उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांनी आज रक्तदाता दिनी केलं रक्तदान!
रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. आज रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने समजात रक्तदान करण्याबाबत जनजागृती निर्माण केली जाते.
14 जून हा दिवस विश्व रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधत तरूणाईला आदर्श घालत बिहारचे उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांनी स्वतः रक्तदान केले आहे. रक्तदान केंद्रावरील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. Blood Donation In Maharashtra: कौतुकास्पद! गेल्या पाच वर्षांत राज्यात रक्तदानात 16 टक्के वाढ.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)