आग्रा स्थानकाजवळ Patalkot Express train च्या डब्याला आग

पाताळकोट एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना आग्रा रेल्वे स्थानगाजवळ घडली. घटनेबद्दल अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पाताळकोट एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना आग्रा रेल्वे स्थानगाजवळ घडली. घटनेबद्दल अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे. पाठिमागील काही दिवसांपासून रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढते आहे. कधी रेल्वेचे डबे रुळावरुन घसरणे. कधी  डब्यांना आगी लागणे. कधी रेल्वेची समोरासमोर धडक किंवा कधी कधी रेल्वे स्थाककामध्येच रेल्वे थेट बफर झोनला जाऊन धडकणे अशा एक ना अनेक घटना घडताना दिसत आहेत.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement