आज परशूराम जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर आपली आदरांजली व्यक्त केली आहे. भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव राम ठेवण्यात आले. काही काळानंतर जेव्हा महादेवाने परशु नावाचे शस्त्र रामाला दिले तेव्हा रामजींना परशुराम म्हटले जाऊ लागले. Parshuram Jayanti Messages 2024 : परशुराम जयंतीनिमित्त WhatsApp Stickers, Messages आणि HD Wallpapers द्वारे द्या खास शुभेच्छा संदेश .

परशूराम जयंती निमित्त अभिवादन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)