Parliament Winter Session 2021: राज्यसभा चेअरमन M Venkaiah Naidu यांनी 12 खासदारांचं निलंबन रद्द करण्याला फेटाळलं
राज्यसभा चेअरमन M Venkaiah Naidu यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सभागृहातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादग्रस्त ठरायला सुरूवात झाली आहे. मागील अधिवेशनात शेवटच्या दिवशी घातलेल्या गोंधळावरून 'बेशिस्तपणा'चं कारण देत राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन झालं होतं. यंदाच्या अधिवेशनातही ते निलंबन कायम ठेवलं जाणार आहे. राज्यसभा चेअरमन M Venkaiah Naidu यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सभागृहातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधक वॉकआऊट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)