Paper Leaks and Malpractices in NEET-UG 2024: नीट परीक्षेमधील गैरव्यवहार, पेपर लीक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने NTA ला दिली नोटीस
जर कोणाकडून 0.001% निष्काळजीपणा असेल तर त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
नीट परीक्षेमधील गैरव्यवहार, पेपर लीक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने NTA ला नोटीस बजावली आहे. तसेच केंद्र सरकार कडूनही उत्तराची मागणी केली आहे. जर कोणाकडून 0.001% निष्काळजीपणा असेल तर त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. नक्की वाचा: NEET Paper Leak Case: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा पेपर लीक प्रकरणात मोठा खुलासा; विद्यार्थ्यांऐवजी परीक्षेला बसणाऱ्या 19 जणांना अटक.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)