Palghar Blast: पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर परिसरातील फार्मा कंपनीत स्फोट; एक ठार, चार जखमी
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर परिसरात असलेल्या एका फार्मा कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर उर्वरीत चार जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा कंपनीमध्येय 49 कामगार काम करत होते.
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर परिसरात असलेल्या एका फार्मा कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर उर्वरीत चार जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा कंपनीमध्येय 49 कामगार काम करत होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Who Is Jasmin Walia?: हार्दिक पांड्याच्या रूमर गर्लफ्रेंड ची मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात हजेरी; स्टँडवरून फ्लाइंग किस, संघाला चिअर करताना दिसली
Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवच्या टी-20 मध्ये 8,000 धावा पूर्ण; आंद्रे रसेलनंतर बनला दुसरा फलंदाज
LSG vs PBKS IPL 2025 Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Delhi Tragedy: अल्पवयीन चालकाने 2 वर्षांच्या मुलीला कारखाली चिरडले, चिमुकलीचा मृत्यू; दिल्ली येथील पहाडगंज परिसरातील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement