Elephant Attack On Video Journalist: केरळच्या Kottekad मध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट वर हत्तीचा जीवघेणा हल्ला
वाईल्ड एलिफंटस नदी ओलांडतानाचं चित्रिकरण करताना त्याच्यावर हल्ला झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या Kottekad मध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट वर हत्तीचा जीवघेणा हल्ला झाला आहे. पलक्कडच्या AV Mukesh चा यामध्ये मृत्यू झाला आहे. वाईल्ड एलिफंटस नदी ओलांडतानाचं चित्रिकरण करताना त्याच्यावर हल्ला झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. Elephant Attack On Tourists Bus: प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहन (Watch Video)
हत्तीच्या हल्ल्यात व्हिडिओ जर्नालिस्टने गमावला जीव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)