Dawood Ibrahim, Hafiz Saeed यांना भारताकडे सुपूर्त करणार का? पाकिस्तानच्या FIA Chief Mohsin Butt ची पहा प्रतिक्रिया काय? (Video)

पाकिस्तानच्या Federal Investigation Agency कहे डिरेक्टर जनरल Mohsin Butt सध्या दिल्ली मध्ये Interpol conference मध्ये सहभागी आहेत.

पाकिस्तानच्या Federal Investigation Agency कहे डिरेक्टर जनरल  Mohsin Butt सध्या दिल्ली मध्ये  Interpol conference मध्ये सहभागी आहेत. त्यांना पत्रकारांनी अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim आणि लष्कर ए तयब्बा चा म्होरक्या Hafiz Saeed यांना भारताकडे दिले जाणार का? असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर टाळले आहे. ही मिटींग भारतामध्ये 25 वर्षांनंतर होत आहे. शेवटची मिटिंग 1997 साली झाली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)