Orissa HC On SC/ST Act: एससी / एसटी कायद्यासंदर्भात ओडिशा हायकोर्टाचा मोठा निर्णय

ओडिसा उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार कोणत्याही भांडणादरम्यान एखाद्या व्यक्तीने आवेशामध्ये एखाद्या व्यक्तीचा जातीवाचक उल्लेख केला असेल तर तो गुन्हा या कक्षेत येत नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार निवारण) अधिनियम, 1989 (एससी / एसटी अधिनियम) अंतर्गत गुन्हा नसेल असेही कोर्टाने म्हटले.

Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

ओडिसा उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार कोणत्याही भांडणादरम्यान एखाद्या व्यक्तीने आवेशामध्ये एखाद्या व्यक्तीचा जातीवाचक उल्लेख केला असेल तर तो गुन्हा या कक्षेत येत नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार निवारण) अधिनियम, 1989 (एससी / एसटी अधिनियम) अंतर्गत गुन्हा नसेल असेही कोर्टाने म्हटले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement