Kanger Ghati National Park मध्ये आढळलं नारंगी रंगाचं वटवाघुळ, Indian wolf

छत्तीसगड मधील Kanger Ghati National Park मध्ये आढळलं नारंगी रंगाचं वटवाघुळ आणि Indian wolf अर्थात लांडगा आढळला आहे.

Orange Bat | ANI

छत्तीसगड मधील  Kanger Ghati National Park  मध्ये आढळलं नारंगी रंगाचं वटवाघुळ आणि Indian wolf अर्थात लांडगा आढळला आहे. हे वन्यजीव दुर्मिळ आहेत. D Ganvir, Director, Kanger National Park, Bastar यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून या लुप्त होणार्‍या जीवांना वाचवण्यासाठी शोध  मोहिम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिकांकडे मदतीचे आवाहन केले होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)