Opposition Leaders Meeting: भाजपविरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार

महाराष्ट्रातून शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Opposition Leaders Meeting

पाटणा (Patana) इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे.  या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.  महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement