Online Gaming Companies ला India GST Authorities कडून आतापर्यंत 1 लाख कोटींची नोटीस - सूत्र
1 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) ऐवजी 28 टक्के भरण्यावरून सरकार आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये वाद सुरू आहेत.
Online Gaming Companies ला India GST Authorities कडून आतापर्यंत 1 लाख कोटींची नोटीस दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने ANI ने दिली आहे. 1 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) ऐवजी 28 टक्के भरण्यावरून सरकार आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये वाद सुरू आहेत. GST कौन्सिलने ऑगस्ट 2023 मध्ये कायद्यात सुधारणा करून हे स्पष्ट केले की 1 ऑक्टोबरपासून, बेट्सचा समावेश असलेले सर्व ऑनलाइन गेम, कौशल्य किंवा संधी विचारात न घेता, लावलेल्या बेट्सच्या संपूर्ण मूल्यावर 28 टक्के GST दर लावतील, आणि एकूण गेमिंग कमाईवर नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)