Guru Purnima 2024: देशभरात गुरुपौर्णिमा साजरी, या खास प्रसंगी अयोध्येत सरयू नदीच्या काठावर करण्यात आली विशेष आरती
देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे व लोक खूप उत्साहाने हा सण साजरी करत आहेत. या विशेष प्रसंगी अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर विशेष आरती करण्यात आली.
Guru Purnima 2024: देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे व लोक खूप उत्साहाने हा सण साजरी करत आहेत. या विशेष प्रसंगी अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर विशेष आरती करण्यात आली. व दुसरीकडे हरिद्वार, उत्तराखंड येथेही गुरुपौर्णिमेनिमित्त गंगा आरती करण्यात आली. दोन्ही ठिकाणी झालेल्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेही वाचा: Guru Purnima 2024 HD Images: गुरू पौर्णिमेनिमित्त खास Wishes, Whatsapp Status, Greetings द्वारे द्या तुमचं आयुष्य घडवणाऱ्या गुरुजनांना मंगलमय शुभेच्छा!
व्हिडिओ पहा :
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: Special Aarti was performed at the Saryu river on the occasion of Guru Purnima pic.twitter.com/D9HYqaCoXK
— ANI (@ANI) July 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)