गुरू तेग बहादूर साहिब यांच्या गुरुपर्व निमित्त अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंजाब मधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी अनेक शिख बांधवांनी याठिकाणी हजेरी लावली.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Punjab: On the occasion of Guru Parv of Guru Teg Bahadur Sahib, devotees celebrated at the Golden Temple in Amritsar. pic.twitter.com/FnPglN5Zp2
— ANI (@ANI) April 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)