Deep Sidhu Death: दीप सिद्धूचा भाऊ सुरजीतच्या तक्रारीवरून, सोनीपत पोलिसांनी एका ट्रक चालकाविरुद्ध नोंदवला एफआयआर

सोनीपत पोलिसांनी एफआयआर सेक्शन 279,304 ए अंतर्गत दाखल केली आहे.

Deep Sidhu | (PC - ANI)

Deep Sidhu चा काल अपघाती मृत्यू झाल्यानंतर आता त्याचा भाऊ Surjeet ने सोनिपत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार एका ट्रक ड्रायव्हर विरुद्ध असून त्याने अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे KMP मध्ये काल अपघात घडल्याचा सुरजीतचा दावा आहे. पोलिसांनी एफआयआर सेक्शन 279,304 ए अंतर्गत दाखल केली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)