Omicron variant in India: भारतामध्ये कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये एकाला ओमिक्रॉन ची लागण; देशात ओमिक्रॉनचे 3 रूग्ण

झिम्बॉम्बे मधून परतलेली ही व्यक्ती गुजरातच्या जामनगर मधील असल्याचं सांगण्यात आले आहे.

Omicron| PC: Pixabay.com

भारतामध्ये कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये एकाला ओमिक्रॉन ची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. झिम्बॉम्बे मधून परतलेली ही व्यक्ती गुजरातच्या जामनगर मधील आहे. सध्या आरोग्य विभागाकडून पुढील तपासणीसाठी नमुने पुण्यात पाठवण्यात आले आहेत.सध्या देशात ओमिक्रॉनचे 3 रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement