OLX Group Layoff: ओएलएक्स 15% म्हणजेच 1,500 हून अधिक कर्मचारी कमी करण्याची शक्यता, जागतिक मंदीचा परिणाम

OLX (Photo Credits: IANS | Twitter)

ऑनलाइन मार्केटप्लेस OLX ग्रुप जागतिक मंदी आणि मंदीच्या भीतीमध्ये पुनर्रचनेचा भाग म्हणून भारतासह जागतिक स्तरावर आपल्या कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के किंवा 1,500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. VCCircle च्या एका अहवालात सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, OLX च्या कर्मचारी कपातीचा किती भारतीय कामगारांना फटका बसेल हे अद्याप स्पष्ट जाले नाही.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement