Odisha Shocker: ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी आढळल्या मृतावस्थेत

ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी मृतावस्थेत आढळल्या आहेत.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी  मृतावस्थेत आढळल्या आहेत. या तिघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले आहेत. त्यांच्या शरीरावर खोल घाव देखील आढळले आहेत.  या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ही घटना मंगळवारी भेडन पोलीस ठाण्यातील अखजीफुटा गावात घडली, असे त्यांनी सांगितले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement