Noida Twin Tower Demolished: 12 सेकंदात 32 मजली ट्वीन टॉवर जमीनदोस्त (Watch Video)
नोएडा ट्वीन टॉवर ब्लास्ट साठी अंदाजे 3,700 Kg स्फोटकांचा वापर करण्यात आला.
नोएडा मधील अनधिकृत ट्विन टॉवर सुरक्षा मानकांचं पालन करत आज पाडण्यात आला आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. अपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे कोर्टाचे आदेश होते. आता परिसरातील धूळ स्थिर करण्याचं काम सुरू आहे. 800 कोटी किंमतीचे हे टॉवर्स आतापर्यंत देशातील सर्वात उंच टॉवर होता.
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)