Elvish Yadav: यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी घेतले ताब्यात, जाणून घ्या कोणत्या प्रकरणात केली कारवाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला नोएडातील सरफाबाद गावात असलेल्या फार्म हाऊसवर चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

Elvish Yadav (PC - Instagram)

नोएडा पोलिसांनी YouTuber आणि Bigg Boss OTT 2 विजेता एल्विश यादवला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती नोएडा पोलिसांनी दिली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी एल्विश यादववर गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला नोएडातील सरफाबाद गावात असलेल्या फार्म हाऊसवर चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)