UFLEX वर पाचव्या दिवशीही आयकर विभागाचा छापा; 715 कोटींचे बोगस व्यवहार सापडले
आयकर विभागाने नोएडामधील सेक्टर-34 मधील युफ्लेक्स कंपनीचा एक परिसर आणि दिल्लीतील शाहदरा येथील एक परिसर सील केला आहे.
आयकर विभागाच्या युफ्लेक्स (UFLEX) कंपनीच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी 72 तास लागले. पाचव्या दिवशीही आयकर विभागाचे (Income Tax) धाडसत्र सुरूच आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत 3 कोटींहून अधिक किमतीची रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह डिजिटल कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राप्तिकर विभाग सर्व डेटाचे विश्लेषण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोगस व्यवहारांची (Bogus transactions) व्याप्ती आता 150 कोटींवरून 715 कोटींपर्यंत वाढली आहे, तर एनसीआरमध्ये 10 ठिकाणी शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
Advertisement
Advertisement
Advertisement